Tanhaji | Trailer Launch | तान्हाजी सिनेमाचा Grand Trailer Launch | Sharad Kelkar, Devdutta Nage

2019-11-26 6

तान्हाजी या आगामी बॉलिवूड सिनेमाचा ट्रेलर लाँच सोहळा नुकताच पार पडला. यावेळी शरद केळकर, देवदत्त नागे, अजय देवगण आणि सैफ अली खान या बॉलिवूड कलाकारांनी हजेरी लावली होती. Reporter- Kimaya Dhawan, Video Editor- Mahesh Mote #tanhaji